Surprise Me!

शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्यासाठी सरपंचाने लढवली शक्कल | शेतकरी अर्धांगिनी योजना | Sangamner

2023-03-29 8 Dailymotion

सध्या अनेक मुले लग्नासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, त्यांना मुली मिळत नाहीत. संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावातील सरपंच आनंद रावसाहेब दुर्गुडे यांनी यावर एक वेगळीच शकल लढवली आहे. त्यांनी 'शेतकरी अर्धांगिनी योजना' दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे.

#Sangamner #FarmersSon #Wedding #FarmersWedding #Darewadi #Marriage #Village #Farmer #Sarpanch #HWNews